इसवी सन 1964 साली संघमंदिर उद्घाटनाचे वेळी प्रथमतः जीवनातील विविध क्षेत्रांत अग्रेसरत्व मिळवणाऱ्या व्यक्तींना संघाचे सन्माननीय सदस्यत्व देण्याच्या प्रथेस सुरुवात झाली.
आत्तापर्यंत पुढील व्यक्तींना सन्माननीय सदस्यत्व हा बहुमान प्रदान करण्यात आला.
सन्माननीय सदस्य
- मधु मंगेश कर्णिक
- रामदास कामत
- सुनील गावस्कर
- सुधीर दामले
- चंद्रशेखर धर्माधिकारी
- रामकृष्ण नाईक
- शरच्चंद्रजी पवार
- जयंत पाटील
- विजया मेहता
- लता मंगेशकर
- विजया राजाध्यक्ष
- लता मंगेशकर
- द. म. सुकथनकर
दिवंगत साहित्य संघ सन्माननीय सदस्य
- प्र. के. अत्रे
- ना. स. बेंद्रे
- आ. रा. देशपांडे
- मोघुबाई कुर्डीकर
- ग. त्र्यं. माडखोलकर
- विनायकबुवा पटवर्धन
- वि. स. खांडेकर
- भा. वि. वरेरकर
- श्री. ना. पेंडसे
- ना. गो. चाफेकर
- वि. दा. सावरकर
- न. र. फाटक
- हिराबाई बडोदेकर
- प्रबोधनकार के. सी. ठाकरे
- शं. ना. अंधृटकर
- श्री. पु. भागवत
- चिं. द्वा. देशमुख
- सुरश्री केसरबाई केरकर
- शशांक मुळगांवकर
- पांडुरंगराव पिसुर्लेकर
- धनंजयराव गाडगीळ
- वि. वा. शिरवाडकर
- म. म. द. वा. पोतदार
- उमाशंकर जोशी
- सं. ल. हळदणकर
- एस. एम. जोशी
- द. रा. बेंद्रे
- अनंत दामले
- पां. वा. काणे
- विजय मर्चंट
- सेतुमाधव पगडी
- दुर्गाबाई खोटे
- अनंत वर्तक
- भा. नि. पुरंदरे
- ना. ग. गोरे
- श्री. दा. सातवळेकर
- सुधीर फडके
- रा. भि. जोशी
- विश्राम बेडेकर
- एम. आर. आचरेकर
- गणपतराव बोडस
- पु. ल. देशपांडे
- वा. ल. कुलकर्णी
- वा. वि. मिराशी
- अ. का. प्रियोळकर
- माधवराव गडकरी
- मा. दत्ताराम वळवईकर
- यशवंत दि. पेंढारकर
- यशवंतराव चव्हाण
- पां. वा. सुखात्मे
- नानासाहेब फाटक
- एकनाथ ठाकूर
- वि. पां. करमरकर
- ज्योत्स्ना भोळे
- प्रमोद नवलकर
- विंदा करंदीकर
- वनमाला
- के.ज.पुरोहित
- द. ग. गोडसे
- मीनाक्षी शिरोडकर
- ना. सी. फडके
- भीमसेन जोशी
- लक्ष्मणशास्त्री जोशी
दिवंगत कार्यकर्ते
- श्रीरंग आडारकर
- दादासाहेब मंत्री
- केशवराव दाते
- ललिता केंकरे
- जयमाला शिलेदार
- डॉ. राजाराम भालेराव
- शि. मो. घैसास
- निरंजन उजगरे
- सुहास लिमये
- भालचंद्र पेंढारकर
- नीलकंठ खाडिलकर
- जयंत साळगावकर
- आशा मुळगांवकर
- वा. रा. ढवळे
- दामू केंकरे
- अधिक शिरोडकर
- दाजी भाटवडेकर
- पद्माताई घारपुरे
- दि. वि. आमोणकर
- रमेश मंत्री
- वसुंधरा पेंडसे - नाईक
- चित्तरंजन कोल्हटकर
- रेखा सबनीस
- सुभाष भेंडे
- प्रभाकरपंत जोशी
- डॉ. बाबा कलगुटकर
- शंकर वैद्य
- यशवंत पंडित
- गंगाधर गाडगीळ