मुंबई मराठी साहित्य संघ आणि ड्रामा स्कूल मुंबई आयोजित करित आहे

प्रख्यात सेलेब्रिटीस आणि प्रशिक्षित नाट्यकर्मींकडून शिकण्याची सुवर्ण संधी!

नाटक आणि अभिनयाशी निगडित अनेक बाजूंचा ज्ञानानुभव मिळवा.

नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा (ऑनलाईन)

Workshop will conducted on Zoom

Mumbai Marathi Sahitya Sangh, with 85 years of experience in the promotion of Marathi Language, Literature and Theatre is pleased to announce

A new online initiative

Learning Marathi Effectively for Non-Marathi Speakers

Workshop will conducted on Zoom

डॉ. राजाराम अमृत भालेरावबाळ भालेराव

जन्म: 11 एप्रिल, 1933 – मृत्यू: 21 फेब्रुवारी, 2020

मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक डॉ. अमृत नारायण भालेराव यांचे सुपूत्र. त्यांची शैक्षणिक कारकीर्द चढत्या भाजणीची होती. वैद्यकीय कारकीर्द उदात्त पेशा म्हणून सांभाळताना त्यांनाही उच्च पदे आणि पदके स्वकर्तृवावर लाभली. या कारकीर्दीशी समांतर असे त्यांचे नाट्य आणि साहित्य विश्वाशी निगडीत कार्य आहे.

 

‘मुंबई मराठी साहित्य संघ’ हे डॉ. अ.ना.भालेरावांचे बौध्दिक अपत्य. त्यांचे संगोपन आणि संवर्धन डॉ. बाळ भालेरावांनी आत्मीयतेने आणि निष्ठेने केले.

बाळ भालेराव यांच्या बद्दल थोडे अधिक

साहित्य शाखा

1934 साली भरलेल्या पहिल्या मुंबई व उपनगर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती झाली.

नाटय़ शाखा

मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव मुंबईत साहित्यसंघाने पुढाकार घेऊन घडवून आणावा

नाटय़गृह / सभागृह

मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव मुंबईत साहित्यसंघाने पुढाकार घेऊन घडवून आणावा

अक्षर साहित्य दालन

मूळ संकल्पना प्रमुख कार्यावाह असलेल्या डॉ. बाळ तथा रा. अ. भालेराव यांची. त्यांच्याच प्रेरणेने हे अक्षरदालन म्हणून उभे राहिले हा साहित्य शाखेचा उपक्रम आहे.