मुंबई मराठी साहित्य संघ

नाटय़गृह, सभागृह

अ.ना.भालेराव नाटय़गृह (1 ला मजला)

  • स्थापना : अ.ना.भालेराव नाट्यगृहाची स्थापना 1964 साली साहित्य संघाच्या इमारतीच्या स्थापनेवेळी झाली.
  • आसन क्षमता :- 826 आसने
  • येथे मराठी आणि इतर वाद्यवृंद , व्यावसायीक आणि इतर नाटके होतात.
  • हे नाट्यगृह साहित्य संघाच्या 1 ल्या मजल्यावर आहे.

अमृत नाटय़ भारतीचे डॉ. बाळ भालेराव सभागृह: वातानुकूलित

  • स्थापना: अमृत नाटय़ भारतीचे डॉ.बाळ भालेराव सभागृहाची स्थापना 2018 रोजी झाली.
  • आसन क्षमता:- 100 आसने
  • साहित्य संघाच्या नाटकांची तालीम, साहित्य विषयक कार्यक्रम आणि अन्य विषयांच्या सभा येथे घेतल्या जातात.
  • हे सभागृह साहित्य संघाच्या 3 -या मजल्यावर आहे.

पुरंदरे सभागृह : वातानुकूलित

  • स्थापना : पुरंदरे सभागृहाची स्थापना 1964 साली साहित्य संघाच्या इमारतीच्या स्थापनेवेळी झाली.
  • आसन क्षमता:150 आसने
  • येथे प्रायोगीक नाटके, गायनाचे साहित्य संघाचे आणि इतर कार्यक्रम, साहित्य संघाच्या नाटकांची तालीम, साहित्य विषयक कार्यक्रम व इतर सभा घेतल्या जातात.
  • हे सभागृह साहित्य संघाच्या 5 व्या मजल्यावर आहे.